
डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्यावतीने एक मुठ पोषण आहाराचे वाटप
डांगसौदाणे : डांगसौंदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला व बालकल्याण अंतर्गत १० टक्के निधीतुन सॅम व मॅम, गरोदर माता, स्तनदा माता यांना शेंगदाणे, गुळ, फुटाणे, अंडे, बटाटे, खोबरेल तेल इत्यादी पोषण आहार वाटप करण्यात आला.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे, सरपंच जिजाबाई पवार, उपसरपंच स…